Guillain Barre Syndrome – Pune News गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा तपास : पाण्याचे नमुने सुरक्षित, पण अजून आव्हाने कायम

पुण्यातील Guillain Barre Syndrome (GBS) प्रकरणांवरील तपासात पुणे महानगरपालिका (PMC) कडून एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. सिंहगड रोड भागातील पाण्याचे नमुने तपासल्यानंतर कोणत्याही रोगकारक bacteria चा अंश आढळलेला नाही. मात्र, या अहवालांमधून पाणी शुद्धीकरण सुविधा तातडीने सुधारण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Read more









